नागरिक सेवा
ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया
जन्म प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र म्हणजे व्यक्तीच्या जन्माची अधिकृत नोंद दर्शवणारा महत्वाचा सरकारी दस्तऐवज.
मृत्यू प्रमाणपत्र
मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूची अधिकृत नोंद दर्शवणारा महत्वाचा सरकारी दस्तऐवज.
विवाह प्रमाणपत्र
विवाह प्रमाणपत्र म्हणजे वैवाहिक नोंद दर्शवणारा अधिकृत व कायदेशीर दस्तऐवज.
नमुना ८ उतारा
नमुना ८ उतारा म्हणजे मालमत्तेच्या कायदेशीर नोंदीसाठी आवश्यक असलेला अधिकृत शासकीय दस्तऐवज.
जातीचे प्रमाणपत्र
सामाजिक आरक्षण, शैक्षणिक व नोकरी सवलतींसाठी आवश्यक अधिकृत जात प्रमाणपत्र मिळवा.
घरपट्टी व पाणीपट्टी
घरफाळा व पाणीपट्टी म्हणजे मालमत्तेसाठी स्थानिक प्रशासनाला भरावयाचे वार्षिक कर आणि शुल्क.
मतदान कार्ड काढा
नवीन मतदार नोंदणी, अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि अधिकृत ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड मिळवा.
७/१२ मिळवा
जमिनीच्या मालकी व शेती नोंदीसाठी अधिकृत 7/12 उतारा ऑनलाइन अर्ज करून मिळवा.
निराधार असल्याचा दाखला
निराधार असल्याचा दाखला म्हणजे आर्थिक, सामाजिक किंवा कुटुंबीय आधार नसल्याचे अधिकृत प्रमाणपत्र.
दारिद्रय रेषेखाली असलेला दाखला
दारिद्र्य रेषेखाली असलेला दाखला म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासनाने दिलेला अधिकृत प्रमाणपत्र.
मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करणे
मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशील ऑनलाइन सुधारित करून अद्ययावत नोंद मिळवा.
ड्रायव्हिंग लायसन्स (शिकाऊ)
वाहन प्रशिक्षणासाठी आवश्यक शिकाऊ परवाना, ऑनलाइन अर्ज, वैधता कालावधी आणि नंतर पक्क्या परवान्यासाठी पात्रता.
MSME नोंदणी
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अधिकृत नोंदणी, अनुदान, करसवलत आणि सरकारी योजना लाभ.
New GST नोंदणी
व्यवसायासाठी अधिकृत जीएसटी नोंदणी, करसवलत, कायदेशीर वैधता, ऑनलाइन प्रक्रिया आणि सहज अनुपालन.
डोमासाईल दाखला
स्थायी रहिवासी प्रमाणपत्र, सरकारी योजना लाभ, शिक्षण व नोकरी आरक्षणासाठी अधिकृत दस्तऐवज.
उत्पन्नाचा दाखला
आर्थिक स्थिती प्रमाणपत्र, सरकारी योजना व शिष्यवृत्तीसाठी आवश्यक, अधिकृत नोंदणी व वैध दस्तऐवज.
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
वरिष्ठ नागरिकांसाठी अधिकृत ओळखपत्र, सरकारी सवलती, आरोग्य सुविधा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ.
दुकान आणि आस्थापना नोंदणी
व्यवसायासाठी अधिकृत नोंदणी, कायदेशीर वैधता, परवाने, सरकारी योजना आणि आर्थिक लाभ मिळवा.
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक दस्तऐवज, शैक्षणिक व नोकरी सवलतींसाठी अधिकृत प्रमाणपत्र मिळवा
नवीन शिधापत्रिका मागणी
अन्नधान्य सबसिडी लाभासाठी अर्ज, आवश्यक दस्तऐवज सादर करा, अधिकृत शिधापत्रिका मिळवा.
महत्वाची माहिती
- सर्व अर्ज आणि फॉर्म मोफत उपलब्ध आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वैध ईमेल आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.
- कर भरण्यासाठी QR कोड वापरून पेमेंट करा.
- कोणत्याही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधा.
कार्यालयीन वेळ
- सोमवार ते शुक्रवार : सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:३०
- शनिवार : सकाळी ९:३० ते दुपारी १:३०
- रविवार आणि सुट्टी : बंद
- ऑनलाइन सेवा: २४ तास उपलब्ध.